पोस्ट्स

Election लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अर्थसंकल्पात ‘होम लोन’ची सूट वाढणार का? सूट मिळाली तर असा होणार फायदा

इमेज
  अर्थसंकल्पात ‘होम लोन’ची सूट वाढणार का? सूट मिळाली तर असा होणार फायदा.. Budget 2024 | सध्या होम लोनवर 1.5 लाख रुपयांपर्यंत आयकर सूट दिली जाते. यामध्ये स्टँप शुल्क आणि नोंदणी शुल्क घेता येते. होमलोनच्या व्याजावर 2 लाख रुपयांपर्यंत टॅक्समध्ये सूट मिळते. परंतु तुम्ही घर भाड्याने दिले असेल तर तुम्हाला या सूटचा फायदा घेता येत नाही. नवी दिल्ली,   केंद्रीय अर्थमंत्रालयात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी सुरु आहे. मोदी 2.0 सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी त्यातून अपेक्षा खूप आहेत. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प असणार आहे. त्यात मध्यमवर्गींसाठी महत्वाची तरतूद असण्याची शक्यता आहे. गृहकर्जातून सूट वाढण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. गृहकर्जाच्या निर्णयामुळे सामान्य मतदार आणि रिअल इस्टेट दोघांना बुस्ट मिळणार आहे. क्रेडाईकडून केली गेली मागणी कन्फेडरेशन ऑफ रिअल एस्टेट डेवलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) कडून होमलोन संदर्भात महत्वाची मागणी करण्यात आली आहे. सध्या ...